“मन की बातमधून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कल्याणी पाटील यांचा दिल्ली प्रवास”

कल्याणी पाटील यांना प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण

 

शिरूड (ता. अमळनेर) येथील उपसरपंच कल्याणी पाटील यांना पंतप्रधान कार्यालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाले आहे. यापूर्वी “मन की बात” कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सेंद्रिय शेती व जलसंधारणातील कार्याचा विशेष उल्लेख केला होता.

 

कल्याणी पाटील यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून विषमुक्त शेतीला प्रोत्साहन दिले आणि महिलांना सेंद्रिय शेतीत सहभागी करून घेतले. “अटल भूजल” योजनेअंतर्गत गावात जलसंधारणासाठी २० रिचार्ज शाफ्ट तयार झाले असून आणखी मंजूर आहेत.

 

त्या पती प्रफुल्ल पाटील यांच्यासोबत २५ जानेवारी रोजी दिल्लीला रवाना होऊन २८ जानेवारीला परतणार आहेत. ग्रामीण विकासातील त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

India@2022

  • Related Posts

    अमळनेर, न्यू प्लॉटमधील घर जमीन दोस्त करणाऱ्या सरजू गोकलानी,महेश देशमुख व गाव गुंडा ना अटक करा व सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करा. प्रा अशोक पवार उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )

      अमळनेर न्यू प्लॉटमधील देशमुख चाळीतील शरद शिंदे यांचे 10 फेब्रुवारी 2026 रोजी राहते घर जेसीपी ने उध्वस्त करणारे सरजू गोकलानी, महेश देशमुख व गावगुंड अजूनही मोकाट फिरत आहेत त्यांना…

    ….. ………… दिल्ली येथे मंगळ ग्र्रह सेवा संस्थेचा वाजला डंका..! आनंद महाले यांना समारंभपूर्वक केले सन्मानित …………..

      अमळनेर ः येथील मंगळ ग्रह सेवा संस्था म्हणजे सामाजिक जाणिवेचे उचित भान असलेली संस्था आहे, हे दीर्घकाळापासून विविध प्रकारे सिद्ध झाले आहे. दिल्ली येथे देशातील अग्रगण्य समाजसेवी संस्थांच्या (एनजीओ)…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!