पाडळसरे प्रकल्पाला प्रधानमंत्री सिंचन योजनेत मान्यता; जलसिंचनाचे नवे दालन खुले

अमळनेर – जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला असून हा प्रकल्प आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अमळनेरसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांना जलसिंचनाची…

अमळनेरच्या आवाजाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ — ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ चा चाचणी प्रसारणास प्रारंभ

अमळनेर: अमळनेरच्या इतिहासात प्रथमच एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर’ यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेनंतर ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 एफ.एम.’…

अमळनेरच्या बोरी नदीपात्रात कुस्त्यांची दंगल सज्ज

अमळनेर येथे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कोंडाजी व्यायामशाळेच्या वतीने बोरी नदीच्या पात्रात दुपारी २ वाजता हा कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या उपक्रमासाठी…

अनिल पाटील यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आर्थिक मदत लवकरच खात्यावर

अमळनेर: जून व ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मंजूर झाली असून 30 गावांतील शेतकऱ्यांना सुमारे पावणे सात…

मतदार जनजागृती रथ, मतदारांना दिलेली शपथ ठरली प्रभावी मंगळग्रह सेवा संस्था, व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपक्रमांमुळे मतदानाची वाढली टक्केवारी

अमळनेर : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनस्तरावरुन झालेले प्रयत्न तसेच मंगळग्रह सेवा संस्थेने आणि व्हॉईस आॅफ मीडिया या पत्रकार संघटनेने राबविलेले नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे मतदारांना प्रेरणा मिळाल्याने गेल्या चार पंचवार्षिक विधानसभा…

error: Content is protected !!